भविष्यातील या संभाव्य परिस्थितीकडे आत्ताच डोळसपणे पाहणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई ही अशी स्थिती आहे जेव्हा पाण्याची प्रमाणित मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्याच्या स्रोतांचा अभाव असतो. ...
आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय. ...