मार्गशीर्ष महिना अन् शिशिर ऋतू प्रारंभ. वर्षातील हा एक आणखी एक मोहक काळ. दिवंगत विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी सर्व ऋतूंच्या छटा त्यांच्या समर्थ लेखणीतून ऋतुचक्र या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. शिशिर ऋतू प्रारंभाच्या मुहूर्तावर त्यांच्या याच पुस्तकात ...