लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

विकासकाने केली १२ वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी - Marathi News | Developer slaughtered 12 trees; Demand for action in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकाने केली १२ वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी

वृक्ष प्राधिकरण समितीची २६ नोव्हेंबरला सभा झाली होती. ...

ड्रेनेजची वाहिनी तुटल्याने काळे, निळे पाणी गटारात: संजय भोसले - Marathi News | The drainage channel breaks into black, blue water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रेनेजची वाहिनी तुटल्याने काळे, निळे पाणी गटारात: संजय भोसले

रासायनिक कंपन्यांचे काळे, निळे पाणी थेट गटारात जात असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय काय? असा सवाल एमआयडीसीतील रहिवाशांनी केला होता ...

प्रकल्प ३६, कारवाई १६ वरच; पर्यावरण संवर्धन समितीचा गंभीर आरोप - Marathi News | Project 36, Action 16 itself; Critical charge of Environmental Protection Committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रकल्प ३६, कारवाई १६ वरच; पर्यावरण संवर्धन समितीचा गंभीर आरोप

वसई किनारपट्टीवरील कोळंबी प्रकल्पांचे अतिक्रमण ...

मुरुड तहसील परिसर चकाचक; १४ टन कचरा झाला जमा - Marathi News | The Murud tahsil complex is dazzling; 14 tonnes of waste collected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तहसील परिसर चकाचक; १४ टन कचरा झाला जमा

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणीनुसार भारतात राहणाऱ्या नागरिकांचे प्रथम कर्तव्य आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे हे आहे ...

राष्ट्रीय महामार्ग वृक्षतोडीमुळे उजाड - Marathi News | National highway deserted by tree trunks | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रीय महामार्ग वृक्षतोडीमुळे उजाड

३० किलोमीटर लांबीच्या अंतरावर महामार्गावर दोन बाजूना दुतर्फा असलेल्या जुनाट वटवृक्षांची अभेद्य तटबंदी आणि इतर अनेक प्रकारच्या वृक्षांची विपुलता येथे होती. ...

कर्जतमध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी केली २,५०० वृक्षांची लागवड; राहुल धारकर महाविद्यालयाला पुरस्कार - Marathi News | 2500 trees were planted by students, teachers; Award for Rahul Dharkar College in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी केली २,५०० वृक्षांची लागवड; राहुल धारकर महाविद्यालयाला पुरस्कार

राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय गेली दहा वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे. ...

खाम ‘नदी’ उरली केवळ ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून - Marathi News | The Kham 'river' is left only as 'open drainage line' in Aurangabad | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :खाम ‘नदी’ उरली केवळ ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून

निर्धोक सांडपाणी येत असल्याने खाम नदी सांडपाणी वाहून नेणारा बनला नाला बनली आहे ...

सोलापूर महापालिका सर्तक; धूळ कमी करण्यासाठी सोलापुरातील हालचाली वाढल्या - Marathi News | Solapur Municipal Adviser; Solapur movement was increased to reduce dust | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका सर्तक; धूळ कमी करण्यासाठी सोलापुरातील हालचाली वाढल्या

क्लीन एयर मिशन; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार समिती ...