लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा - Marathi News | Lokmat environmental festival; Mumbai will give air examination | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा

लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. ...

राज्यभरात दरवर्षी जातात नाहक बळी; पतंगासाठीच्या चिनी मांजामुळे पक्ष्यांवर ‘संक्रांत’! - Marathi News | Inattentive victims visit the state every year; Chinese kittens for kites 'infected' on birds! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात दरवर्षी जातात नाहक बळी; पतंगासाठीच्या चिनी मांजामुळे पक्ष्यांवर ‘संक्रांत’!

‘तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ अन् पतंगासाठी साधा धागा वापरा... ...

धक्कादायक ! पाच वर्षांत चार लाख झाडांची कत्तल - Marathi News | Shocking! Four million tree slaughter in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! पाच वर्षांत चार लाख झाडांची कत्तल

वनखात्याच्या नागपूर विभागांतर्गत २०१५ सालापासून थोड्याथोडक्या नव्हे तर चार लाखांहून अधिक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली. ...

हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष - Marathi News | One hundred foot tree in Harischandragarh Sanctuary | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही.  ...

पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया - Marathi News | A foreign dependent on water shortages | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया

गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. ...

जनजागृती फेरीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश - Marathi News | The message of environmental protection was given through awareness raising | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनजागृती फेरीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन - Marathi News |  Let's look for dedicated, creative answers to sustainable development: e. Ravindran | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन

शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले. ...

जळगाव, नंदुरबारच्या वनक्षेत्रात वाढ तर धुळे वनक्षेत्र ६ टक्क्यांनी घटले - Marathi News | Jalgaon, Nandurbar forest area increased and Dhule forest area decreased by 5% | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव, नंदुरबारच्या वनक्षेत्रात वाढ तर धुळे वनक्षेत्र ६ टक्क्यांनी घटले

फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाचा अहवाल : जंगलांमधील वाढत्या अतिक्रमणामुळे धुळ्यात घट ; यावलमध्येही घटले वनक्षेत्र ? ...