लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

जैव वैद्यकीय कचऱ्यामध्येही गोरखधंदा, प्रजासत्ताक सेवा संस्थेची चौकशीची मागणी - Marathi News | Also in biomedical waste | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जैव वैद्यकीय कचऱ्यामध्येही गोरखधंदा, प्रजासत्ताक सेवा संस्थेची चौकशीची मागणी

कोरोनात वापरलेली केवळ पीपीई किट इतर ठिकाणी प्रक्रियासाठी पाठविण्यास परवानगी आहे. मात्र, महापालिकेकडून सर्वच कोरोनाचा कचरा खुल्या वाहनातून मुंबईकडे पाठविला जात आहे. यामागे महापालिकेचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई य ...

कचऱ्याने कांदळवन क्षेत्रे बुजविली, मालवणमधील पर्यावरणप्रेमी आक्रमक - Marathi News | Garbage fills Kandalvan areas, environmentalists in Malvan are aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कचऱ्याने कांदळवन क्षेत्रे बुजविली, मालवणमधील पर्यावरणप्रेमी आक्रमक

सागरी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जमिनीत मातीचे भराव टाकून आणि कचºयाचे ढीगच्या ढीग टाकून कांदळवनाचा परिसरच बुजविण्यात आल्याची गंभीर बाब मालवणातील पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणली. ...

पुणे मेट्रोला लागणारी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून निर्माण होणार; वर्षाला २ कोटी वाचणार - Marathi News | 65% of Pune Metro's electricity will be generated from solar energy; saving of 2 crore per year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोला लागणारी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून निर्माण होणार; वर्षाला २ कोटी वाचणार

एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे. ...

पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले - Marathi News | Police set a trap and found the smugglers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले

आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. ...

रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Scale cat smuggling gang arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी, मानधनही मिळणार - Marathi News | Opportunity to work for tourism development, youth will get internship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी, मानधनही मिळणार

महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. ...

नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण - Marathi News | Just thunder; Mumbai Ukadyane harassed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण

पडझड सुरुच; झाड कोसळून महिला जखमी ...

लहरी वातावरण :सांगली शहरावर धुक्याची चादर - Marathi News | Wavy weather: A blanket of fog over Sangli city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लहरी वातावरण :सांगली शहरावर धुक्याची चादर

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती. ...