शिक्षण जगवेल आणि छंद कसे जगायचे ते शिकवेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध्र अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केले. चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृहामध्ये फेअर फ ...
मुंबईत आले, तेव्हा मूर्ख होते मी. चिक्कार चुका केल्या. त्यांची वाट्टेल तेवढी किंमत मोजली. फुटपाथवर रात्री काढल्या. नंतर एका स्वस्तातल्या लेडीज होस्टेलमध्ये राहिले. मुंबई नावाच्या या समुद्रात नाकातोंडात पाणी जाऊ न देता मुंडकं वर ठेवून नुसतं तरंगत राहा ...
दंडारीच्या माध्यमातून यशाची एक वर एक पायरी चढत जात असतानाच विक्तुबाबा दंडारने भंडारा जिल्ह्यातील ग्राम लाखनी येथे घेण्यात आलेल्या दंडार स्पर्धेतही बाजी मारली. विक्तुबाबा दंडारने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून रोख २१ हजार रूपयांचे पारितोषीक प ...
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता पारितोषिक वितरणाने झाली. तीन दिवसांच्या या कला, क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी मिळाली. छंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शामराव करंडक एकांकिका स्पर्धेतील उर्वरीत एकांकिकां ...
चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापूरमधील कलाकार आणि तंत्रज्ञांनी बनविलेल्या ‘अनाहूत’ या लघुपटाचे फिल्म जगतातील नामांकित फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारा हा कोल्हापूरचा पहिलाच लघुपट असल्याची माहिती ...