चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अन ...
३५९ व्या क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर सुरमणी आशिष साबळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रसिकांना यावेळी शास्त्रीय संगीत जगतातील भूपाळी, भैरवी, यमन कल्याण या रागांच्या आस्वादासोबतच संगीताचे एकूणच मानवी जीवनाशी आणि विज्ञानाशी असणारे ...
ठाणे: दिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभाग, त्यांचा आणि सर्वसामान्य मुलांचा कलाविष्कार, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची उपस्थिती आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने यंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगला. यावेळी स्नेहा ...
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित तसंच रिलीजपूर्वी वादाच्या चक्रात अडकलेल्या 'पद्मावत' सिनेमाविरोधात निदर्शनं करणा-या करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
बालकांचे भावविश्व अभिनयाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बालचमूंच्या सादरीकरणाला सलाम करीत गुरुवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुण्यातील स्पर्धा संपल्यानंतर साधारण २२ तारखेपर्यंत या स्पर्धांचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. ...
माजगाव सद्गुरू कृपा मित्र परिवार आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेत रत्नागिरी गणेशगुळे चतुरंग प्रॉडक्शनच्या रसिक एकांकिकेने प्रथक क्रमांक पटकाविला. मालवणच्या ही संगीत शिवपंचायतनची दुसरी बाजूने व्दितीय, तर देवगड श्री समर्थ कलाविष्कार गु्रपच्या संदूकने तृ ...
अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला. ...