खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी विषयात कमी पडतात. भविष्यात ही उणीव राहू नये याकरिता चेस प्रकल्प राज्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाचा घडावा याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहे. ...
अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यंदाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. ...