लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्रजी

इंग्रजी, मराठी बातम्या

English, Latest Marathi News

ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - Marathi News | british health minister matt hancock found coronavirus positive sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिसदेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकांतवासात आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेही सध्या स्कॉटलंडच्या महालात एकांतवासात आहेत. ते तेथूनच आपले काम करत आहेत. ...

हिंदीसोबत इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर घटनाबाह्य नाही, हायकोर्टाचा निर्वाळा - Marathi News | The use of English as an official language with Hindi is not out of the Constitution, the High Court is clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदीसोबत इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर घटनाबाह्य नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

हिंदीसोबत इंग्रजीचाही राजभाषा म्हणून वापर त्यानंतरही सुरु ठेवण्याची मुभा देणारा संसदेने १९६३ मध्ये केलेला राजभाषा कायदा घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

राज्यातील मराठी विषयाच्या शिक्षकांना रोजगाराची संधी  - Marathi News | Employment opportunities for Marathi subject teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मराठी विषयाच्या शिक्षकांना रोजगाराची संधी 

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये मराठी विषय शिकवलाच जात नाही, तर काही शाळांमध्ये मराठी विषयाला पर्यायी विषय देण्यात आला आहे. ...

इंग्रजी शाळांना मागे टाकणारी कारंब्याची जिल्हा परिषद शाळा...! - Marathi News | District Council School of Karambi overtaking English schools ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इंग्रजी शाळांना मागे टाकणारी कारंब्याची जिल्हा परिषद शाळा...!

सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शाळा; पहिलीतली मुलं वाचतात सफाईदारपणे जोडाक्षरं ...

मनपा सहा इंग्रजी शाळा सुरू करणार - Marathi News | NMC will start six English schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा सहा इंग्रजी शाळा सुरू करणार

महापालिका प्रशासनाने शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव २० जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. ...

पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दोन वर्षांपासून प्रवेशशुल्क परतावा नाही - Marathi News | There has been no return of entrance fee for two years to district english school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दोन वर्षांपासून प्रवेशशुल्क परतावा नाही

यावर्षीपासून मोफत प्रवेशप्रकियेवर बहिष्कार टाकण्याचा दिला संस्थाचालकांनी इशारा ...

राजोळेवस्ती शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘वुई लर्न इंग्लिश’ उपक्रम - Marathi News | 'Learn Learn English' program for students at Rajolewati school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजोळेवस्ती शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘वुई लर्न इंग्लिश’ उपक्रम

इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व ...

जालना जिल्ह्यात चार वर्षांत वाढल्या १०९ इंग्रजी शाळा - Marathi News | There are 19 English schools in the district in four years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात चार वर्षांत वाढल्या १०९ इंग्रजी शाळा

गत चार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. ...