मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
England, Latest Marathi News
आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळुहळू कमी होईल आणि त्याची जागा फ्रँचायझी लीग घेईल, असं भाकित अनेक माजी क्रिकेटपटूंनी केलं आहे ...
Ashes 2023: ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दुसऱ्या ॲशेस कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश टंग आणि जो रुट यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले. ...
England cricket: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डमध्ये (ईसीबी) लैंगिक असमानता, वर्णभेद, भेदभाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे इंडिपेंडेंट कमिशन फॉर इक्विटी इन क्रिकेट (आयसीईसी) या संस्थेने मंगळवारी रात्री प्रकाशित केलेल्या अहवालाद्वारे स्पष्ट केले. ...
यासंदर्भात पीएम हाऊसने स्पष्टिकरण देत, ऋषी सुनक या पेनचा वापर करत नाही, असे म्हटले आहे. ...
Ashes, ENG vs AUS 2nd Test : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. जेम्स अँडरसनच्या पहिल्याच षटकात 'हंगामा' झालेला पाहायला मिळाला. ...
महिलांच्या ॲशेस मालिकेतल्या एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ...
महिलांच्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रंजक वळणावर आली आहे. यजमान इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी ८६ षटकांत १२७ धावा करायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज आहे. ...
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस ही काही नवीन गोष्ट नाही... त्यात फ्रँचायझी लीगमध्ये तर फलंदाजांचीच दादागिरी अनेकदा पाहायला मिळते. ...