लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर - Marathi News | ICC Champions Trophy 2025 SA vs ENG 11th Match Group B South Africa Beat And Enter Semis With Top In Group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर

इंग्लंडला १७९ धावांत रोखत निकालाआधी सेमीचं तिकीट मिळवल, मग दक्षिण आफ्रिकेनं अव्वलस्थानही पटकावलं ...

यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले - Marathi News | ICC Champions Trophy 2025, Eng Vs SA: Jansson, Mulder's incisive knocks, South Africa bowl out England for just 179 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले

ICC Champions Trophy 2025, Eng Vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मार्को यान्सेन आणि मुल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या १७९ धावांत आटोपला. ...

अफगाणिस्तान संघानं लाज काढली हे बटलरनं कॅप्टन्सी सोडण्याचे एकमेव कारण नाही, तर... - Marathi News | Jos Buttler Steps Down As England Captain After Champions Trophy ENG vs SA Match Know The Reason Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तान संघानं लाज काढली हे बटलरनं कॅप्टन्सी सोडण्याचे एकमेव कारण नाही, तर...

जोस बटलरसाठी कर्णधाराच्या रुपात हा शेवटचा सामना असणार आहे. ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: "टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला? - Marathi News | Wasim Jaffer slams England cricketer Nasser Hussain over Team India playing same venue allegations in Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला?

Wasim Jaffer Team India, Champions Trophy 2025: दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या भारतीय संघाला जाफरने असा सल्ला का दिला, जाणून घ्या. ...

लाहोरच्या मैदानात एका हंगामात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड; पण यजमान पाकचा वाटा मात्र 'शून्य'च - Marathi News | AFG vs ENG Joe Root Hit 11th Ton Of This Champions Trophy 2025 Records Most Hundreds In A Single Edition No One Pakistan In This Record Book | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाहोरच्या मैदानात एका हंगामात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड; पण यजमान पाकचा वाटा मात्र 'शून्य'च

यंदाच्या हंगामात स्पर्धेत सहभागी ८ पैकी ७ संघातील ११ खेळाडूंनी झळकावली सेंच्युरी, इथं शतकवीरांची यादी ...

"अफ़गानिस्तान नाम सुनके फ्लावर समझे क्या,फ्लावर नहीं फायर है हम.." इंग्लंडचा खेळ केला खल्लास! - Marathi News | AFG vs ENG Champions Trophy 2025 Afghanistan wins by 8 runs knocks England out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अफ़गानिस्तान नाम सुनके फ्लावर समझे क्या,फ्लावर नहीं फायर है हम.." इंग्लंडचा खेळ केला खल्लास!

इंग्लंडचा संघ आउट, अफगाणिस्तान सेमीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार ...

"विराट कोहलीला लग्नासाठी मागणी घालणंं निव्वळ जोक"; सौंदर्यवतीने का दिली अशी प्रतिक्रिया? - Marathi News | It was a joke which blew out of proportion Danni Wyatt on viral marriage proposal on virat kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"विराट कोहलीला लग्नासाठी मागणी घालणंं निव्वळ जोक"; सौंदर्यवतीने का दिली अशी प्रतिक्रिया?

Virat Kohli marriage proposal : विराट कोहलीच्या स्टाईल अन् अँटीट्यूडवर लाखो तरुणी फिदा आहेत हे साऱ्यांनाच माहितीये ...

ENG vs AFG : अफगाणिस्तानच्या १८ नंबर जर्सीवाल्या हिरोची हवा; इंग्लंडला ३२६ धावांचं टार्गेट दिलं ना भावा - Marathi News | AFG vs ENG Champions Trophy 2025 Afghanistan posts 325 off 7 in 50 overs Ibrahim Zadran Hits Recordbreak 177 Runs Inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या १८ नंबर जर्सीवाल्या हिरोची हवा; इंग्लंडला ३२६ धावांचं टार्गेट दिलं ना भावा

अफगाणिस्तानच्या संघाने ३२५ धावा करत इंग्लंडसमोर सेट केले ३२६ धावांचे टार्गेट ...