लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी - Marathi News | Ashes 2019: England announce team for third Test, see who gets a chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडचा संघ 0-1 अशी पिछाडीवर आहे. ...

महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक  - Marathi News | Danni Wyatt makes history with WCSL century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक 

इंग्लंडच्या डॅनी वॅटने किया सुपर लीग महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी साकारली. ...

Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय... - Marathi News | Ashes 2019: A 'bouncer' made our morning worse- Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय...

काही वेळा बाऊन्सरमुळे फलंदाज एवढा गंभीर जखमी होतो की, त्यानंतर त्याचे नेमके काय होणार, हे कुणालाही ठाऊक नसते. अशीच एक गोष्ट घडली ती अ‍ॅशेस मालिकेत.  ...

12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले! - Marathi News | Marnus Labuchagne is 1'st Cricketer who Bat as a 12th player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!

क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण... ...

‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खेळावे’ - Marathi News |  India should play in Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खेळावे’

राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली. ...

खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण - Marathi News | know how players' jerseys number is in red colour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण

जर्सीचा नंबर लाल रंगात दिसला आणि काही जणांना धक्का बसला. पण यामागे दडलेले आहे एक कारण. काय आहे हे कारण ते जाणून घ्या... ...

‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर... - Marathi News | The national anthem tune at the same time from the 'eight' historical bell ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर...

१८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या ''आठ '''घंटा भारतात आणल्या गेल्या. ...

क्रिकेटच्या सामन्यात वेळेपूर्वीच पंचांनी घेतला 'लंच ब्रेक', पण का... - Marathi News | umpires takes 'lunch break' ahead of time in cricket match, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या सामन्यात वेळेपूर्वीच पंचांनी घेतला 'लंच ब्रेक', पण का...

आता तर पंचांनीच वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घेतल्याचे समोर आहे आहे. पण अशी वेळ त्यांच्यावर का आली, हा प्रश्न साऱ्यांना पडला असेल. ...