लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

अरे देवा... गोलंदाजानं केली LBW अपील अन् पंचांनी दिला धक्कादायक निर्णय, Video - Marathi News | Oh my god ... bowler makes LBW appeal and umpires make shocking decision, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा... गोलंदाजानं केली LBW अपील अन् पंचांनी दिला धक्कादायक निर्णय, Video

आगामी स्पर्धांमध्ये नो बॉल पाहण्याची जबाबदारी ही तिसऱ्या पंचाकडे सोपवण्याचा विचार सुरू आहे. ...

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा अपमान, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला मागावी लागली माफी - Marathi News | New Zealand Cricket To Apologise To Jofra Archer For "Racial Insults" During 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा अपमान, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला मागावी लागली माफी

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल आज लागला. ...

जब मिल गए तीन यार; भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा एकत्रित चमत्कार! - Marathi News | Team India, Australia and New Zealand create unique record; 1st instance of six consecutive Tests ending in innings wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जब मिल गए तीन यार; भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा एकत्रित चमत्कार!

भारताच्या या विश्वविक्रमाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचीही साथ मिळाली अन् या तीनही संघांनी अनोखा विश्वविक्रम नावावर केला. ...

NZ vs ENG : न्यूझीलंडनं पहिल्याच कसोटीत इंग्लंडची जिरवली; नोंदवला दणदणीत विजय - Marathi News | NZ vs ENG : New Zealand crush England by an innings and 65 runs in first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs ENG : न्यूझीलंडनं पहिल्याच कसोटीत इंग्लंडची जिरवली; नोंदवला दणदणीत विजय

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्या पद्धतीनं इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले, ते कुणाच्याही पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरूनही क्रिकेट चाहत्यांमध्ये विजेता ठरला होता ...

गावात १२ वेळा सापडलं १.८५ लाख रूपयांचं बंडल, पण कोण ठेवतं हे मात्र अजून रहस्यच... - Marathi News | 12 times someone left cash bundles of 1.85 lakh around a village no one knows who | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गावात १२ वेळा सापडलं १.८५ लाख रूपयांचं बंडल, पण कोण ठेवतं हे मात्र अजून रहस्यच...

जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला नोटांचं बंडल सापडलं तर किती आनंद होईल हे काही वेगळं सांगायला नको. पण जर तुम्हाला १२ वेळा असंच १.८२ लाख रूपये असलेलं बंडल सापडत असेल तर? ...

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू झाली विवस्त्र; शेअर केला 'असा' फोटो - Marathi News | Social Viral : England Women cricketer Alex Hartley share nude photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची महिला क्रिकेटपटू झाली विवस्त्र; शेअर केला 'असा' फोटो

राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलं अन् त्यानं IPL 2020 मधूनच माघार घेतली  - Marathi News | Liam Livingstone withdraws from IPL 2020 to focus on first-class cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलं अन् त्यानं IPL 2020 मधूनच माघार घेतली 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. ...

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात पुन्हा रंगला 'सुपर ओव्हर'चा थरार; पाहा कोणी केला विजयी प्रहार - Marathi News | NZ VS ENG 5th T20I: Reminiscence of World Cup final as New Zealand, England decide T20I series in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात पुन्हा रंगला 'सुपर ओव्हर'चा थरार; पाहा कोणी केला विजयी प्रहार

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ओव्हरचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. ...