इंग्लंडची महिला क्रिकेटपटू झाली विवस्त्र; शेअर केला 'असा' फोटो

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हार्टलीनं गुरुवारी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

अ‍ॅलेक्सांड्रा हार्टलीनं गुरुवारी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.. त्यात तिच्या शरीरावर कपडे नसून झाडांची पानं दिसत आहेत.

तिच्या या फोटोनं सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

जून 2016मध्ये हार्टलीनं पाकिस्तानविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

2017च्या महिला वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाची ती सदस्य होती.

डिसेंबर 2017मध्ये तिला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम वन डे संघातील खेळाडूसाठी नामांकन मिळाले होते

फेब्रुवारी 2019मध्ये तिला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा सेंट्रल काँट्रॅक्ट मिळाला

हार्टलीनं 28 वन डे सामन्यांत 39 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 त तिच्या नावावर 3 विकेट्स आहेत.