यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती. ...
ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ...
या व्हॅक्सीन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. वेळेची बचत व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. व्हॅक्सीन तयार होताच त्यातील दो सर्वोत्कृष्ट व्हॅक्सीन्सची निवडकरून त्याचे प्रयोग केले जातील. ...
जगात कोरोना विषाणू आगीसारखा पसरत आहे, युरोपमध्ये आतापर्यंत या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या युरोपमधील परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर दिसत नाही, परंतु ती पूर्णपणे नियंत्रणाखालीही नाहीय. ...
कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत ...