लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

CoronaVirus In India : सावधगिरीसह हर्ड इम्युनिटी हाच पर्याय! - Marathi News | CoronaVirus In India: Heard immunity is the only option with caution! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus In India : सावधगिरीसह हर्ड इम्युनिटी हाच पर्याय!

जेव्हा ७० टक्के लोकसंख्या बाधित होऊन बरी होईल, तेव्हा कोविड-१९ आजाराने महामारीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता मोडित निघालेली असेल! ...

एक जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा होणार नाही; क्रिकेट मंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | No professional cricket will be played in England and Wales until at least 1 July due to the COVID-19 pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा होणार नाही; क्रिकेट मंडळाचा मोठा निर्णय

कोरोनाचं वाढत संकट लक्षात घेता जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत ...

नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण - Marathi News | Cruelty in nursery, rape and sexual abuse of a minors pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण

नर्सरीमधील 52 चिमुकल्यांच्या पालकांना पत्र पाठविले गेले होते . ...

Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू - Marathi News | Coronavirus: Efforts are underway to develop corona vaccines at 150 locations around the world mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू

ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. ...

CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला - Marathi News | CoronaVirus herd immunity causes big problem for England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला

प्रारंभी दाखविले नाही गांभीर्य; प्रतिकारशक्ती विकसित करण्याचे धोरण फसल्याची भावना ...

CoronaVirus: शंभरीच्या उंबरठ्यावर बागेला १०० फेऱ्या - Marathi News | Tom Moore raised 15 million pounds for the NHS as it fights the coronvirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: शंभरीच्या उंबरठ्यावर बागेला १०० फेऱ्या

कोरोनाच्या संसर्गात आघाडीवर लढणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ या आरोग्य केंद्रासाठी आपण निधी उभारावा असं त्यांना मनापासून वाटलं. लोकांनी हा निधी उभारण्यास पुढे येण्यासाठी ९९ वर्षीय मुरे यांनी स्वत:लाच आव्हान दिलं. ...

यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | More than 1 lac people dead due to corona virus in Europe sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  ...

Corona : चिनी कंपन्यांनी 'या' देशाला लावला तब्बल दोन कोटी डॉलर्सचा चुना, गमतीशीर होता 'टेस्टिंग किट्सचा' सौदा - Marathi News | England paid 20 million dollars to Chinese company for corona virus testing kit but it did not work sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona : चिनी कंपन्यांनी 'या' देशाला लावला तब्बल दोन कोटी डॉलर्सचा चुना, गमतीशीर होता 'टेस्टिंग किट्सचा' सौदा

जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यासाठी इंग्लंडने दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत. ...