अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
England, Latest Marathi News
CoronaVirus News & Latest Updates : दक्षिण, पश्चिम, मिडलँड आणि उत्तर इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर ब्रिटनचे मंत्री आणि वैद्यकीय तज्ज्ञांची काल रात्री भेट झाली. ...
"हा (नाईट कर्फ्यू) इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तसेच त्याला रोखण्यासाठी करण्यात आला आहे." ...
ख्रिसमसचा सण ऐन तोंडावर असताना लंडनसह सगळ्या देशभरावरच निराशेचं सावट दाटून आलं आहे. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे - ‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’ ...
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा नवीन व्हायरस अत्यंत वेगाने लोकांमध्ये पसरत आहे. ...
आपल्या मित्रांना कॅन्सर नसल्याचं कळू नये म्हणून तिने टक्कलही केलं होतं. पण तिच्याकडून एक अशी चूक झाली की, सगळा भांडाफोड झाला. ...
corona virus : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक असलेल्या ब्रिटनमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ...
Farmers Protest in England: आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ...