लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

१९८३ च्या विश्वविजयाने भारत ‘सुपर पॉवर’ बनला! - Marathi News | India became a super power with the 1983 cricket World Cup kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९८३ च्या विश्वविजयाने भारत ‘सुपर पॉवर’ बनला!

१९८३ चा विश्वचषकाच्या थरारक  विजयाची कथा इतकी रोमांचक तर आहेच शिवाय देशाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय घटना. ...

पत्नीने घटस्फोट देण्यास दिला नकार, गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य - Marathi News | England : Women did a very bad thing to boyfriend's wife, becoz she was not giving divorce to him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीने घटस्फोट देण्यास दिला नकार, गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य

एका व्यक्तीचं बाहेर अफेअर सुरू होतं, पण जेव्हा त्याने पत्नीला घटस्फोट मागितला तर तिने नकार दिला. याचा या व्यक्तीच्या गर्लफ्रेन्डला राग आला आणि.... ...

‘इतकी जवळीक बरी नव्हे, थोडे कठोर बना!’; मायकेल वॉनचा इंग्लिश खेळाडूंना सल्ला - Marathi News | michael vaughan advice to english players not so close be a little tough | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘इतकी जवळीक बरी नव्हे, थोडे कठोर बना!’; मायकेल वॉनचा इंग्लिश खेळाडूंना सल्ला

माजी कर्णधार मायकेल वॉन याने दोन सामने गमावल्यानंतर आपल्या खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. ...

दुबईच्या शेखला घटस्फोट पडला ५,५०० कोटींत; ब्रिटनमधील सगळ्यात महाग कौटुंबिक वाद - Marathi News | dubai sheikh divorced for rs 5500 crore The most expensive family dispute in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईच्या शेखला घटस्फोट पडला ५,५०० कोटींत; ब्रिटनमधील सगळ्यात महाग कौटुंबिक वाद

दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांना त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट (तलाक) फारच महागात पडला आहे. ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण - Marathi News | corona outbreak in england as many as 106122 patients were found in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण

इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, रोजची रुग्णसंख्या ही एक लाखांवर गेली आहे.  ...

सलग दोन पराभवाने जो रूट निराश; संघाच्या कामगिरीबाबत चिंता - Marathi News | joe root disappointed with two consecutive defeats in ashes series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दोन पराभवाने जो रूट निराश; संघाच्या कामगिरीबाबत चिंता

ॲशेस मालिकेत पहिले दोन कसोटी सामने एकतर्फी पद्धतीने गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट अत्यंत निराश झाला आहे. ...

प्रियदर्शनी उद्यानात सापडला ब्रिटीशकालीन खजाना, नाण्यांवर आहे व्हिक्टोरिया राणीचे चित्र - Marathi News | British Era treasures found in Priyadarshini Park of Aurangabad, coins depicting Queen Victoria | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रियदर्शनी उद्यानात सापडला ब्रिटीशकालीन खजाना, नाण्यांवर आहे व्हिक्टोरिया राणीचे चित्र

British Era treasures found in Aurangabad नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र असून सन १८५४, १८६१, १८८१ या काळातील ही नाणी आहेत. ...

बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली - Marathi News | australia won the second ashes test by 275 runs england defeated again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली

दिवस-रात्र सामन्यात इंग्लंडपुढे ४६८ धावांचे लक्ष्य होते, मात्र पाहुणा संघ केवळ १९२ पर्यंतच मजल गाठू शकला.  ...