England, Latest Marathi News
इंग्लंडला २०१७मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या नॅट शिव्हर व कॅथरीन ब्रंट या महिला क्रिकेटपटूंनी रविवारी २९ मे रोजी एकमेकींशी लग्न केले. ...
एका महिला कर्मचाऱ्याला सहकाऱ्यांनी पार्टीला बोलावलं नव्हतं. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. ...
Rahul Gandhi in UK : केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये (Cambridge University) एका चर्चा सत्रादरम्यान राहुल गांधी म्हणाले, 'आपले वडील राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात झालेला मृत्यू, हा आपल्यासाठी शिकवण देणारा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता. ...
Alien : हे दुर्मीळ पुस्तक १७व्या शतकात लिहिण्यात आलं होतं जे इंग्लंडमध्ये सापडलं. या पुस्तकात दोन ग्रहांवर जीवन असल्याबाबत सांगण्यात आलं. ...
India Tour to England : इंडियन प्रमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...
हा निर्णय मनोरंजक असला तरी यामुळे लैंगिक छळाची व्याप्ती वाढली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात माजी विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) प्ले ऑफमधील स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. ...
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) नुकतीच बेन स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदी नियुक्ती केली. ...