UK political crisis: गेल्या पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या राजकीय नाट्यासारखेच नाट्य ब्रिटनमध्ये रंगले होते. सरकारमधील तब्बल ४१ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे ...