लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

Moeen Ali, ENG vs SA T20I : २० षटकार, ९ चौकार! इंग्लंडच्या फलंदाजांची आतषबाजी; मोईन अलीने झळकावले वेगवान अर्धशतक, मोडले अनेक विक्रम - Marathi News | ENG vs SA 1st T20I : Moeen Ali scores England's fastest T20I 50, England made 234/6 the highest team score here in T20Is, smashed 9 fours and 20 sixes, know all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :२० षटकार, ९ चौकार! इंग्लंडच्या फलंदाजांची आतषबाजी; मोईन अलीने झळकावले वेगवान अर्धशतक

Moeen Ali, ENG vs SA T20I : वन डे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर यजमान इंग्लंडने आजपासून सुरू झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा चांगलाच समाचार घेतला. जेसन रॉय ( ८) सातत्याने अपयशी ठरत असला तरी इंग्लंडचे अन्य फलंदाज तुफान फॉर्मात दिसले. ...

टिंगल भोवली... कुरेनसोबतची मस्ती बेयरस्टोला पडली महागात - Marathi News | The fun with Curren cost Bairstow dear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टिंगल भोवली... कुरेनसोबतची मस्ती बेयरस्टोला पडली महागात

दुखापत झाल्याने गेला संघाबाहेर ...

जॉनी बेयरस्टोला बाहुबली बनणं पडलं महागात; आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून होणार बाहेर?  - Marathi News | Jonny Bairstow injured after he picked Sam curran up on his shoulder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॉनी बेयरस्टोला बाहुबली बनणं पडलं महागात; आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून होणार बाहेर? 

इंग्लंडच्या संघाचा घातक फंलदाज जॉनी बेयरस्टोला आपल्या संघातील खेळाडू सॅम करनला उचलणं महागात पडले आहे. ...

Brian Lara नंतर 'या' फलंदाजांने कुटल्या ४०० धावा, ठरली शतकातील सर्वोत्तम धावसंख्या - Marathi News | Sam Northeast creates history becomes first batter since Brian Lara to score 400 in an innings best in century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लारानंतर 'या' फलंदाजांने कुटल्या ४०० धावा, ठरली शतकातील सर्वोत्तम धावसंख्या

सॅमने लगावले तब्बल ४५ चौकार, लाराचा विक्रमही मोडला ...

ENG vs SA 2nd ODI : ८३ All Out! इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली, १४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की - Marathi News | ENG vs SA 2nd ODI : South Africa bowled out for 83 runs as England won by 118 runs and level the series 1-1, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८३ All Out! इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली, १४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की

England vs South Africa 2nd ODI : बेन स्टोक्सला निरोपाच्या वन डे सामन्यात विजयाची भेट देता न आल्याचा पुरेपूर राग इंग्लंडने दुसऱ्या वन डे सामन्यात काढला. ...

मुलगी समजत होती पोटदुखी, टॉयलेटमध्ये अचानक झाला बाळाचा जन्म! - Marathi News | The girl was feeling stomach pain suddenly the baby was born in the toilet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलगी समजत होती पोटदुखी, टॉयलेटमध्ये अचानक झाला बाळाचा जन्म!

ब्रिटनमधील Bristol मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय लुसी जोन्सने म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी आपण केलेली प्रेग्नन्सी टेस्टदेखील निगेटिव्ह आली होती. ...

आम्ही इंधनावर चालणाऱ्या गाड्या नाही: बेन स्टोक्स - Marathi News | ben stokes said we are not cars that run on fuel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही इंधनावर चालणाऱ्या गाड्या नाही: बेन स्टोक्स

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारी पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडने ६२ धावांनी गमावला. हा स्टोक्सचा अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. ...

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटची पंढरी' Lord's वर चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, केला सचिनलाही न जमलेला भीमपराक्रम - Marathi News | Cheteshwar Pujara creates history becomes first ever Indian cricketer to score a double century at Lords Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेटच्या पंढरी'त पुजाराने रचला इतिहास, केला सचिनलाही न जमलेला भीमपराक्रम 

पुजाराने मैदान तर गाजवलंच, पण त्यासोबत दुहेरी विक्रमाला गवसणी घातली ...