ट्रस भलेही आता ब्रिटनच्या पंतप्रधान राहिलेल्या नाहीत. मात्र, केवळ 45 दिवसांच्या आपल्या कार्यकाळानंतर त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे. त्यांना दर वर्षी जवळपास 1 कोटींहून अधिक पेन्शन मिळणार आहे. ...
Social Viral: कॅफेमधले वातावरण आनंदी रहावे तसेच ग्राहकांनी स्टाफशी तसेच एकमेकांशी सभ्यतेने वागावे, यासाठी इंग्लंड येथील कॅफे मालकाने एक नवाच नियम काढला आहे. ...