लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

TATA समूहाची मोठी घोषणा, UK मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार! - Marathi News | Big announcement by TATA Group will make the biggest investment ever in UK uk agrees major joint investment plan with tata steel for welsh steelworks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA समूहाची मोठी घोषणा, UK मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार!

टाटा स्टीलने आज ब्रिटिन सरकारसोबत वेल्स पोर्ट टालबोट स्टील प्लांटमध्ये मोठ्या गुंतवणूकीसंदर्भात महत्वाचा करार केला आहे. यांतर्गत यूके सरकार टाटा स्टीलला सब्सिडीही देणार आहे.  ...

तुफानी खेळीनंतर बेन स्टोक्स झाला भावुक, भावनिक सेलिब्रेशन व्हायरल - Marathi News | Ben Stokes' passionate, emotional celebration goes viral after storming innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुफानी खेळीनंतर बेन स्टोक्स झाला भावुक, भावनिक सेलिब्रेशन व्हायरल

Ben Stokes: बेन स्टोक्सने बुधवारी केन्सिंग्टन ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १२४ चेंडूंत १८२ धावांची खेळी केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला. ...

Video : १५ Six, ९ Fours! बेन स्टोक्सच्या १८२ धावा अन् मोडला कपिल देव, व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम  - Marathi News | Video : Ben Stokes smokes England-record 182 to beat New Zealand by 181 runs, take 2-1 lead  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : १५ Six, ९ Fours! बेन स्टोक्सच्या १८२ धावा अन् मोडला कपिल देव, व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम 

बेन स्टोक्सने १४ महिन्यांपूर्वी या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण २०२३ वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून स्टोक्सने पुनरागमन केले आहे. २०१९ साली इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात स्टोक्सचे मोठे योगदान होते. ...

विशेष लेख: ...भारताच्या ब्रिटिश जावईबापूंनी मने जिंकली ! - Marathi News | Special Article: ...India's British Son-in-law wins hearts! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...भारताच्या ब्रिटिश जावईबापूंनी मने जिंकली !

Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासह दिल्लीत आले ! या दांपत्याने आपल्या सुसंस्कृत साधेपणाने सासूरवाडीच्या लोकांना खुश केले, हे खरेच! ...

काळाचा महिमा...! ब्रिटिशांनी कधी काळी भारतीयांना फुकटे म्हटलेले; तिथेच आज एक भारतीय हॉटेल उघडतोय... - Marathi News | The glory of time...! The British once called the Indians free; An Indian is opening hotel there war Office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळाचा महिमा...! ब्रिटिशांनी कधी काळी भारतीयांना फुकटे म्हटलेले; तिथेच आज एक भारतीय हॉटेल उघडतोय...

भारताला स्वातंत्र्य देऊ नये याचे चर्चिल पक्के समर्थक होते. त्यांचे वॉर ऑफिस आता एक लक्झरी हॉटेल बनणार आहे. ...

G20 मध्ये परदेशी पाहुण्यांच्या थाळीत दिसणार खास पदार्थ, लिट्टी-चोखा वाढवणार टेस्ट! - Marathi News | In G20, the special food that will be in the plate of foreign guests, litti chokha will enhance the taste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये परदेशी पाहुण्यांच्या थाळीत दिसणार खास पदार्थ, लिट्टी-चोखा वाढवणार टेस्ट!

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या G20 शिखर परिषदत सहभागी झाले आहेत. ...

भारताला लुटले, त्या ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर दिवाळखोर घोषित; बर्मिंगहॅम... नाव तर ऐकलेच असेल - Marathi News | was looted India, Britain's second largest city declared bankrupt; Birmingham... you must have heard the name | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला लुटले, त्या ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर दिवाळखोर घोषित; बर्मिंगहॅम... नाव तर ऐकलेच असेल

ब्रिटनही आर्थिक तंगीमुळे मेटाकुटीला आले आहे. एका मोठ्या शहराला दिवाळखोर घोषित करण्य़ात आले आहे. ...

मोठी बातमी...!  जगात पहिल्यांदाच 7 मिनिटांत मिळणार कँसरवर उपचार, इंग्लंड ठरणार पहिला देश - Marathi News | Big news For the first time in the world, cancer treatment will be available in 7 minutes, England will be the first country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी...!  जगात पहिल्यांदाच 7 मिनिटांत मिळणार कँसरवर उपचार, इंग्लंड ठरणार पहिला देश

ब्रिटिश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडून (MHRA) मंजुरी मिळाल्यानंतर, NHS ने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. ...