लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

मुलगी समजत होती पोटदुखी, टॉयलेटमध्ये अचानक झाला बाळाचा जन्म! - Marathi News | The girl was feeling stomach pain suddenly the baby was born in the toilet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलगी समजत होती पोटदुखी, टॉयलेटमध्ये अचानक झाला बाळाचा जन्म!

ब्रिटनमधील Bristol मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय लुसी जोन्सने म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी आपण केलेली प्रेग्नन्सी टेस्टदेखील निगेटिव्ह आली होती. ...

आम्ही इंधनावर चालणाऱ्या गाड्या नाही: बेन स्टोक्स - Marathi News | ben stokes said we are not cars that run on fuel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही इंधनावर चालणाऱ्या गाड्या नाही: बेन स्टोक्स

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारी पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडने ६२ धावांनी गमावला. हा स्टोक्सचा अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. ...

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटची पंढरी' Lord's वर चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, केला सचिनलाही न जमलेला भीमपराक्रम - Marathi News | Cheteshwar Pujara creates history becomes first ever Indian cricketer to score a double century at Lords Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेटच्या पंढरी'त पुजाराने रचला इतिहास, केला सचिनलाही न जमलेला भीमपराक्रम 

पुजाराने मैदान तर गाजवलंच, पण त्यासोबत दुहेरी विक्रमाला गवसणी घातली ...

Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल; आता लिझ ट्रससोबत होणार सामना  - Marathi News | Rishi Sunak and Liz Truss will go head-to-head in the race to become the UK's next prime minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या PM पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पाचव्या फेरीत अव्वल; लिझ ट्रससोबत होणार सामना 

UK PM Race: आता पुढील फेरीत ऋषी सुनक यांचा सामना लिझ ट्रस यांच्यासोबत होणार आहे. लिझ ट्रस यांना 113 मते मिळाली आहेत. ...

बेन स्टोक्सची वनडेतून निवृत्ती अन् KP चं टी-२० 'करियर एंड' बाबतचं सूचक वक्तव्य - Marathi News | After I retired from ODI cricket, the ECB banned me from playing T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सची वनडेतून निवृत्ती अन् KP चं टी-२० 'करियर एंड' बाबतचं सूचक वक्तव्य

इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे अनेक माजी खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. ...

Ben Stokes Last ODI : टाळ्यांचा कडकडाटात बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटचा निरोप घेतला, दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला - Marathi News | England World Cup hero Ben Stokes walks off the field for one last time in ODIs, South Africa have defeated England by 62 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टाळ्यांचा कडकडाटात बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटचा निरोप घेतला, दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला

Ben Stokes Last ODI : इंग्लंडचा वर्ल्ड कप हिरो बेन स्टोक्स याने काल अखेरची वन डे लढत खेळली. ...

क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक ही खेळाडूंची थट्टा: हुसेन - Marathi News | nasser hussain said busy cricket schedule is a joke for players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक ही खेळाडूंची थट्टा: हुसेन

अष्टपैलू बेन स्टोक्स हा वयाच्या ३१ व्या वर्षी वन डेतून निवृत्त झाला.  ...

Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर - Marathi News | UK Prime Minister Race : Rishi Sunak leads vote for the Conservative leadership, Kemi Badenoch eliminated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर

Rishi Sunak : आता पुढील फेरीत ऋषी सुनक, पेनी मॉर्डाउंट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे. ...