लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

England vs West Indies Live , मराठी बातम्या

England vs west indies 2020, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.
Read More
बेन स्टोक्सची 'फनटास्टीक फोर'मध्ये एन्ट्री; जगात हा विक्रम करणारा चौथा खेळाडू! - Marathi News | England vs West Indies 2nd Test : Four players have made 4000 runs, 10 Test hundreds and taken over 150 Test wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सची 'फनटास्टीक फोर'मध्ये एन्ट्री; जगात हा विक्रम करणारा चौथा खेळाडू!

England vs West Indies 2nd Test बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ली यांनी द्विशतकी भागीदारी केली. ...

England vs West Indies 2nd Test : भारताविरुद्ध केलेला विक्रम बेन स्टोक्सनं आज मोडला; कसोटीत नवा पराक्रम नोंदवला - Marathi News | England vs West Indies 2nd Test : Ben Stokes' longest Test innings by balls faced, His previous longest was the 235 against India in 2016 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 2nd Test : भारताविरुद्ध केलेला विक्रम बेन स्टोक्सनं आज मोडला; कसोटीत नवा पराक्रम नोंदवला

England vs West Indies 2nd Test पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरूवात केली आहे. ...

England vs West Indies 2nd Test : इंग्लंडची मोठी कारवाई; नियम मोडणाऱ्या गोलंदाजाला केलं संघाबाहेर  - Marathi News | England vs West Indies 2nd Test : England’s Jofra Archer has been excluded from second Test against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 2nd Test : इंग्लंडची मोठी कारवाई; नियम मोडणाऱ्या गोलंदाजाला केलं संघाबाहेर 

England vs West Indies 2nd Test : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कारवाई झालेला पहिलाच खेळाडू ...

England vs West Indies 1st Test: विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल - Marathi News | England vs West Indies 1st Test: Updated World Test Championship points table after West Indies beat England by 4 wickets in 1st test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies 1st Test: विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

ICC World Test Championship या विजयासोबतच विंडीजनं गुणांचे खाते उघडले आहे. ...

England vs West Indies : इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून मोठी चूक; आयसीसी करणार कारवाई? - Marathi News | England vs West Indies, 1st Test : James Anderson used saliva to shine the ball just before the 1st wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies : इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून मोठी चूक; आयसीसी करणार कारवाई?

England vs West Indies, 1st Test : पराभवाबरोबरच इंग्लंड संघाला आणखी एक मोठा झटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. ...

England vs West Indies : विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम - Marathi News | England vs West Indies, 1st Test : West Indies won by 4 wickets, take a 1-0 lead in 3 match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indies : विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

वेस्ट इंडिजच्या शॅनोन गॅब्रीएलनं दोन्ही डावांत मिळून घेतल्या 9 विकेट्स ...

इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५ - Marathi News | West Indies Leading against England, Braithwaite's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५

पावसामुळे प्रभावित पहिले दोन दिवस विंडीजच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. ...

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले! - Marathi News | Michael Holding fights back tears while talking about the racism faced by his parents | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाला विरोध केला. ...