लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई! - Marathi News | Will Anil Ambani's problems increase Raids on his house and other places since morning CBI action in 17000cr bank loan fraud case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!

कफ परेड सीविंड येथील त्यांच्या घरी सकाळीच सात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अधिकारी पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या घराची तपासणी अथवा झाडाझडती सुरू आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबही घरातच आहे. यापूर्वी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.  ...

ईडीचे कॅसिनोंवर छापे; व्यावसायिकांत खळबळ, मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई - Marathi News | enforcement directorate ed raids goa casinos and action taken in money laundering case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ईडीचे कॅसिनोंवर छापे; व्यावसायिकांत खळबळ, मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

पहाटेपासून सुरू झालेले ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा दिलासा! PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला; नेमके प्रकरण काय? - Marathi News | Big relief for Rohit Pawar PMLA court grants bail; What is the exact case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांना मोठा दिलासा! PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला; नेमके प्रकरण काय?

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना पीएमएलए कोर्टाने दिलासा दिला आहे. ...

कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई    - Marathi News | Crores of cash, 6.7 kg and..., found with Congress MLA, ED takes action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   

Karnataka News: विविध कारणांमुळे कर्नाटकचं राजकारण चर्चेत असतानाच आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याविरोधात बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई - Marathi News | Property worth Rs 110 crore seized in Parimatch app case ED takes action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

छापेमारी दरम्यान कंपनीच्या विविध बँक खात्यात असलेली ११० कोटी रुपयांची रक्कम, शेकडो डेबिट कार्ड जप्त ...

इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल? - Marathi News | Sandeepa Virk projected herself as the owner of hyboocare.com was arrested by the Enforcement Directorate ED | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?

संदीपा विर्क स्वत:ला Hyboocare.com नावाच्या वेबसाईटची मालकीण असल्याचे सांगते. जी FDA ने परवाना दिलेले प्रोडक्ट विकते. ...

वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई - Marathi News | Former Vasai Virar Commissioner Anil Kumar Pawar arrested 41 illegal buildings demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई

अन्य तीन जणांनाही केले गजाआड ...

ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता? - Marathi News | Suresh Raina's Net Worth and Business Ventures Under Scrutiny Amid ED Probe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

Suresh Raina Net Worth : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...