यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या या मागणीला विरोध केला. केजरीवाल यांची कारागृहातूनच सरकार चालविण्याची इच्छा आहे. यामुळे त्यांना कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, असे ईडीने म्हटले आहे. ...
Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा हात असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण या प्रकरणात कारस्थान रचून अटक करण्यात आल्याचा आरोप शुक्रवारी आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी केला. ...