Arvind Kejriwal And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी जेलमधून पाठवलेला मेसेज वाचून दाखवला. ...
Chandra Nath Sinha And ED : पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून 40 लाखांची रोकड जप्त केली आहे. ...
AAP Gulab Singh Yadav And ED : आपचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याबाबत दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे ...
Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा केवळ शंभर कोटींचाच नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे. ...