अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
Arvind Kejriwal News: दिल्लीटे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीने केला आहे आरोप ...
क्लीन चिटचे दुकान उघडून एकेकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले जात असेल तर किरीट सोमय्या यांचा थयथयाट कशासाठी होता? या साऱ्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी! ...
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. ...
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये प्रवीण राऊत व त्यांच्या नीकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या काही भूखंडांचा समावेश आहे. ...
आपल्या मधुमेहाविषयी तिहार तुरुंग प्रशासन राजकीय दबावाखाली खोटे बोलत आहे असा दावा केजरीवालांनी केला. ...
देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही त्यांनी सांगितले.... ...
चतुर्वेदी यांची लखनौ येथील २०० एकर जमीन सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. ...