लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

व्हीआयपीएस प्रकरणी ३ शहरांत ‘ईडी’चे छापे ; ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Marathi News | ED raids in 3 cities in VIPS case; Assets worth Rs 5 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीआयपीएस प्रकरणी ३ शहरांत ‘ईडी’चे छापे ; ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुणे व अहमदनगर येथून आर्थिक गुंतवणुकीचे व्यवहार करणाऱ्या व्हीआयपीएस या कंपनीने या परिसरातील अनेक सामान्य गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये गोळा केले होते. ...

व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Marathi News | ed raids in kolhapur pune nashik in vips case assets worth rs 5 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’ - Marathi News | Special court on ED'accused will remain in jail indefinitely if the cases are delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’

कॉक्स अँड किंग्स कंपनीच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी २०२० पासून कारागृहात आहेत. त्यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. ...

परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत - Marathi News | ED notice will come again, in 2024 Ajit Pawar will have changed god again; A troop of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत

Sanjay Raut on Eknath Shinde, Narendra Modi, Ajit pawar: काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, संजय राऊतांची मोदींवर टीका. ...

अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल... - Marathi News | Why was Arvind Kejriwal arrested just before the elections? Six questions from Supreme Court to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...

Arvind Kejriwal News: दिल्लीटे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...

अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार - Marathi News | Delhi Liquor Policy Case CM Arvind Kejriwal Files Response To ED allegations In Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांवर साधला निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीने केला आहे आरोप ...

‘क्लीन चिट’चे दुकान! आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी? - Marathi News | Editorial Article - State Co-operative Bank Scam, Irrigation Scam, one after the other, the suspected accused in the scam are being given a 'clean chit'. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘क्लीन चिट’चे दुकान! आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी?

क्लीन चिटचे दुकान उघडून एकेकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले जात असेल तर किरीट सोमय्या यांचा थयथयाट कशासाठी होता? या साऱ्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी! ...

हिसाब तो देना पडेगा! प्रवीण राऊतांची ७३.६२ कोटींची मालमत्ता जप्त; किरीट सोमय्यांनी डिवचलं - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has reacted to the fact that the ED has seized the property of Sanjay Raut's partner Praveen Raut worth Rs 73 crore 62 lakh in connection with the Patra Chawl redevelopment scam in Goregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिसाब तो देना पडेगा ! प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त; किरीट सोमय्यांनी डिवचलं

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. ...