सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या दिलाशाचा वेळ संपत आला आहे. दुसरीकडे आता केजरीवालांच्या याचिकेवर ईडीने प्रत्युत्तर दिले आहे. ...
Arvind Kejriwal Petition in Supreme Court: २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात परतावे लागणार असून, तत्पूर्वी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...
अटकेआधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या घरी छापेमारी केली. त्यात काही मालमत्तांची कागदपत्रे, परकीय चलन आणि मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्यात आले. या प्रकरणातील ही पाचवी अटक असून, चार दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजेश बतरेजा या मुंबईस्थित व्या ...
रमेश अभिषेक हे १९८२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २०१९ मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. ...