लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सांगली, तासगावमधील एका मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील यांनी ईडीसंदर्भात भाष्य केले. आपल्या भाषणात गमतीशीरपणे ते सांगत असताना, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाही उल्लेख त्यांनी केला. ...
तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...
पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडे चौकशी न झाल्याने ईडीने त्यांच्या ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात होती. ...
२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखर याच्याइतकाच त्याची पत्नी व अभिनेत्री लीना मरिया पॉल हिचाही सक्रिय सहभाग होता, असा ईडीचा दावा आहे. ...
आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. ...