लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

मोठी बातमी: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर - Marathi News | Big News Former Jharkhand Chief Minister Hemant Soren granted bail by High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

अटकेच्या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्रिवरूनही दूर व्हावं लागलं होतं. ...

शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध - Marathi News | ED opposes Ajit pawar's clean chit in Shikhar Bank case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध

ईडीच्या मध्यस्थी अर्जालाही ‘ईओडब्ल्यू’चा आक्षेप ...

ईडीची हिंगणा एमआयडीसीतील बॅटरी निर्मिती कारखान्यावरही कारवाई - Marathi News | ED has also taken action against the battery manufacturing factory in Hingana MIDC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईडीची हिंगणा एमआयडीसीतील बॅटरी निर्मिती कारखान्यावरही कारवाई

- दिल्लीच्या अ‍ॅमटेक समूहाचा २० हजार कोटींचा कर्ज घोटाळा ...

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा - Marathi News | Big news! Arvind Kejriwal finally granted bail by Rouse Avenue court; A blow to ED, your relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा

Arvind Kejriwal Bail: दिल्ली अबकारी घोटाळ्यात २१ मार्चला केजरीवालांना ईडीने अटक केली होती. अनेकदा ईडीची कोठडी दिल्यानंतर केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; 3 जुलैपर्यंत कोठडीत वाढ - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal is not relieved; Extension of custody till July 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; 3 जुलैपर्यंत कोठडीत वाढ

दिल्ली अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. ...

फेअर प्ले गैरव्यवहारात बॉलीवूड कलाकार? महादेव अॅपशी संबंध, अभिनेत्यांची ईडी' चौकशी करणार - Marathi News | Bollywood actors in fair play abuse? ED' to probe actors' links with Mahadev app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेअर प्ले गैरव्यवहारात बॉलीवूड कलाकार? महादेव अॅपशी संबंध, अभिनेत्यांची ईडी' चौकशी करणार

Fair Play App News: लोकसभा निवडणूक आणि आयपीएल सामन्यांत सट्टा लावल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या रडार आलेले फेअर प्ले अॅप हे सट्टेबाजीमुळे चर्चेत आलेल्या महादेव अॅपशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. ' ...

'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या - Marathi News | Sunita should be allowed CM Arvind Kejriwal's new plea to the court; cm kejriwal files two application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 19 जूनला होईल. ...

Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Narendra Modi Over Praful Patel and Lok Sabha Election Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे.  ...