लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी

Uttar Pradesh Assembly Election 2022: युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. ...

Chandrasekhar Bavankule: 'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली', चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | Chandrasekhar Bavankule | Sitaram Kunte | Uddhav Tahckeray | BJP MLC Chandrasekhar Bavankule slams Mahavikas Aghadi Goverenment over Sitaram Kunte's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली'

Chandrasekhar Bavankule: 'सीताराम कुंटे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत, म्हणूनच त्यांचा खुलासा गंभीर ठरतो.' ...

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीचा छापा, 6 कोटींची रोकड जप्त - Marathi News | punjab ed recover 6 crore cm charanjit singh channi nephew house and his associate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चरणजीत सिंह चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीचा छापा, 6 कोटींची रोकड जप्त

Charanjit Singh Channi And ED : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

अनिल देशमुखांना मोठा दणका, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज - Marathi News | Sessions court rejects Anil Deshmukh's bail plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना मोठा दणका, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Anil Deshmukh's bail plea Rejected :ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा नाकारण्यात आला आहे. ...

ओंकार ग्रुप, अभिनेता जाेशीची मालमत्ता जप्त; ४१० कोटींच्या संपत्तीवर ईडीची कारवाई - Marathi News | ED attaches assets worth Rs 410 crores of Omkar Group actor producer in loan fraud case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओंकार ग्रुप, अभिनेता जाेशीची मालमत्ता जप्त; ४१० कोटींच्या संपत्तीवर ईडीची कारवाई

वरळीतील (मुंबई) सेल भवनच्या टॉवर सी मधील सुमारे ३३० कोटी किमतीचे फ्लॅट्स व जोशीच्या वायकिंग कंपनीच्या पुण्यातील  विरम परिसरातील ८० कोटींच्या भूखंडाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

मोठी बातमी! ईडीचं मुंबईतील ऑफिस हलवणार कुख्यात गुंडाच्या जागेवर - Marathi News | Big news! ED Mumbai office to relocate notorious gangster's place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! ईडीचं मुंबईतील ऑफिस हलवणार कुख्यात गुंडाच्या जागेवर

ED office : इक्बाल मिर्चीच्या निधनानंतर त्याच्या मालकीचे वरळीतीली सीजे हाऊस ही जागा एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात होती, आता तिथेच ईडीचे कार्यालय उभे राहणार आहे. ...

गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील - Marathi News | ED's strong action on Gangakhed Sugar Ltd ! Sealed 39 hectares of land in Kalamanuri taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील

ईडीचे अधिकारी ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. ...

ईडीचा कर्ज बुडव्यांना दणका! मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई; १०० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ed action in money laundering case assets worth rs 100 crore confiscated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईडीचा कर्ज बुडव्यांना दणका! मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई; १०० कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉण्ड्रिंगसंबंधी दोन विविध प्रकरणांमध्ये सुमारे १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...