लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

UP Assembly Result: ED ची नोकरी सोडून निवडणूक लढवली, राजेश्वर सिंह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी - Marathi News | UP Assembly Result: Fighting elections with voluntary retirement from ED, Rajeshwar Singh won by record-breaking votes in lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED ची नोकरी सोडून निवडणूक लढवली, राजेश्वर सिंह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

भाजपने युपीतील लखनौमधून 9 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ...

Nawab Malik: 'अनिल देशमुख मराठा असल्याने लगेच राजीनामा, मग नवाब मलिक तुमचे कोण?' - Marathi News | Nawab Malik: 'Anil Deshmukh resigns immediately as he is a Maratha, then who is your Nawab Malik?', Nilesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनिल देशमुख मराठा असल्याने लगेच राजीनामा, मग नवाब मलिक तुमचे कोण?'

नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती ...

Nawab Malik: नवाब मलिकांना दणका! उच्च न्यायालाने 15 मार्चपर्यंत निकाल राखून ठेवला - Marathi News | Nawab Malik:Bombay High Court reserves Maharashtra Minister Nawab Malik's plea over his arrest by ED for March 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांना दणका! उच्च न्यायालाने 15 मार्चपर्यंत निकाल राखून ठेवला

Nawab Malik: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे ...

Nawab Malik: संशयावरून नावडत्या चेहऱ्याला बदनाम करू नका; मलिकांची सुटका करा; वकिलांची विनंती - Marathi News | Do not slander an unpleasant face out of suspicion; Get rid of nawab Malik; At the request of the lawyers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयावरून नावडत्या चेहऱ्याला बदनाम करू नका; मलिकांची सुटका करा; वकिलांची विनंती

मलिक यांची सुटका झाल्यानंतर कधीही आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे देसाई यांनी म्हणत, न्यायालयाला मलिक यांना अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. ...

Nawab Malik: आर्थिक गैरव्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग असल्याचे जबाब दर्शवितात; न्यायालयाचे निरीक्षण  - Marathi News | Indicates the involvement of Nawab Malik in financial malpractice; Court observation on ED Arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक गैरव्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग असल्याचे जबाब दर्शवितात; न्यायालयाचे निरीक्षण 

दाऊदच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. मलिक यांना १२ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर सोमवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ...

Sanjay Raut: ईडीच्या वसुली रॅकेटची पोलीस करणार चौकशी; संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | Police to probe ED recovery racket; Sanjay Raut attacks on BJP again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या वसुली रॅकेटची पोलीस करणार चौकशी; संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...

Baba Ramdev: CM उद्धव ठाकरेंचं काम चांगलं, ED धाडसत्रावरही रामदेव बाबांनी मौन सोडलं - Marathi News | Baba Ramdev: Uddhav Thackeray's work is good, Ramdev Baba remained silent on ED Dhadsatra | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CM उद्धव ठाकरेंचं काम चांगलं, ED धाडसत्रावरही रामदेव बाबांनी मौन सोडलं

११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ...

Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी? - Marathi News | Jitendra Navlani running ransom racket with ed alleges shiv sena mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut Press Conference : ७ कंपन्या अन् कोट्यवधींची खंडणी; कोण आहेत राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी?

खंडणी रॅकेटमध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश; ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जातील; राऊतांचा हल्लाबोल ...