आव्हाड यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ठाण्यातील कार्यालयात रंगपंचमी साजरी केली. धुळवडीच्या निमित्ताने बोलताना त्यांनी शिवीगाळ याबाबतही स्पष्ट मत व्यक्त केलं. ...
राऊतांनी पत्रकार परिषदेत अर्धवट माहिती दिली. नवलानी यांच्या खात्यावर विविध कंपन्यांनी कोट्यवधीची रक्कम ट्रान्सफर केल्याचा दावा राऊतांनी केला होता. जर हे आरोप खरे असतील तर त्यांच्याविरोधात अँन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार करायला हवी अशी मागणी मोहित कंबो ...
Anil Deshmukh's bail rejected : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. ...
दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही भाजपची नीती ...