लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Sridhar Patankar ED Raids: नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही – नारायण राणे - Marathi News | Sridhar Patankar ED Raids:BJP Narayan Rane Target Shivsena and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही"

महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा अशा शब्दात नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. ...

ईडीच्या कारवाईबाबत निलांबरीचे रहिवाशी अनभिज्ञच; ‘त्या’ ११ सदनिकांची माहितीच नाही - Marathi News | Nilambari residents unaware of ED's action;don't know about those 11 flats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीच्या कारवाईबाबत निलांबरीचे रहिवाशी अनभिज्ञच; ‘त्या’ ११ सदनिकांची माहितीच नाही

Ed Action :जप्त केलेली मालमत्ता ६.४५ कोटींची आहे. यामध्ये नीलांबरीमधील ११ सदनिकांचा समावेश आहे.  ...

Aaditya Thackeray on Sridhar Patankar ED Raids: "सध्या जे काही घडतंय..."; CM Uddhav यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत आदित्य ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | After Sharad Pawar Aaditya Thackeray reaction on CM Uddhav Thackeray brother in law Shridhar Patankar ED Raids at Thane Rashmi Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मामांवर झालेल्या ईडी कारवाईबद्दल आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले "जे काही घडतंय.."

रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे ठाण्यातील ११ फ्लॅट्स ईडीने जप्त केल्याची माहिती ...

Sridhar Patankar ED Raids: श्रीधर पाटणकरांनी कुणाचा पैसा कशासाठी घेतला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Sridhar Patankar ED Raids: Why did Sridhar Patankar take someone's money? Know About Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीधर पाटणकरांनी कुणाचा पैसा कशासाठी घेतला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ...

Sharad Pawar on Sridhar Patankar ED Raids: "स्पष्टच सांगायचं तर..."; शरद पवारांनी CM Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत मांडलं रोखठोक मत - Marathi News | Sharad Pawar reaction on CM uddhav Thackeray brother in law Shridhar Patankar ED Raids at Thane Rashmi Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्पष्टच सांगायचं तर.."; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईवर शरद पवारांचं मत

रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे ठाण्यातील ११ फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती ...

...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay raut reaction on ED action against Rashmi Thackeray Brother shreedhar patankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. ईडीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ...

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त - Marathi News | Big news! ED's action against CM's brother-in-law, 11 flats worth crores seized in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त

ED seized : ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पीएमएलए ऍक्टनुसार ईडीने ही ठाण्यात कारवाई केली आहे.  ...

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत - Marathi News | Shivsena MP sanjay raut critisized over Central Investigation Agency and bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत

केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...