लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या नावावर झालेली साखर कारखान्यांची कर्जमाफी ईडीच्या रडारवर - Marathi News | Debt waiver of sugar mills in the name of farmers is on the radar of ED | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांच्या नावावर झालेली साखर कारखान्यांची कर्जमाफी ईडीच्या रडारवर

सहकार क्षेत्राला झटका : लगाव बत्तीमुळे अनेक प्रकरणांचा पर्दाफाश हाेणार ...

सोलापूरपर्यंत पोहोचली ED, चौथ्या चौकशीनंतर संबंधितांना होऊ शकते अटक - Marathi News | ED reached Madha Solapur, after the fourth interrogation, the relatives may be arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरपर्यंत पोहोचली ED, चौथ्या चौकशीनंतर संबंधितांना होऊ शकते अटक

सोलापूर/टेंभुर्णी : माढा तालुक्यातील साखर कारखान्यात व सूतगिरणीच्या खरेदी व्यवहारात झालेल्या आर्थिक उलाढालीची ईडीमार्फत तीन वेळा चौकशी झाली. चौथ्या ... ...

सतीश उके यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला; ६ एप्रिलपर्यंत सुनावली कोठडी - Marathi News | Satish Uke's stay in ED cell extended; He was remanded in custody till April 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतीश उके यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला; ६ एप्रिलपर्यंत सुनावली कोठडी

चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सतीश व प्रदीप उके यांना अटक करण्यात आली. ...

मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | Tashree of Supreme Court on ED regarding seizure of property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सुनावणी सुरू असताना केली कारवाई ...

भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख, सचिन वाझे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार - Marathi News | CBI To Take Custody Of Maharashtra Ex Home Minister anil deshmukh, Others In Corruption Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख, सचिन वाझे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार

Anil Deshmukh And Sachin Vaze : याद्वारे, सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीएमएलए न्यायालयाला देशमुख आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या (आयओ) कोठडीत पाठवण्याची विनंती केली होती ...

केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न : नाना पटोले - Marathi News | Misuse of Central Investigation Agency like ED to suppress every voice against BJP says nana patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

केंद्रीय सत्तेच्या पायी ईडीला चिल्लर बनवण्याचं काम भाजपने केलय, अशी टीका पटोलेंनी यावेळी केली. ...

केंद्रीय पोलीस दलाचा वापर; मोठं षडयंत्र रचलं जातंय; नाना पटोले यांचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Congress state president Nana Patole has leveled serious allegations against the BJP over the ED's action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय पोलीस दलाचा वापर; मोठं षडयंत्र रचलं जातंय; नाना पटोले यांचा भाजपावर गंभीर आरोप

ईडीच्या या कारवाईवर नाना पटोले यांनी आज पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

अॅड. सतीश उकेंविरोधीतील ईडीच्या कारवाईवर फडणवीस म्हणाले, जे काही कायदेशीर आहे ते... - Marathi News | Devendra Fadnavis reaction over ED's arrest of nagpur lawyer satish uke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अॅड. सतीश उकेंविरोधीतील ईडीच्या कारवाईवर फडणवीस म्हणाले, जे काही कायदेशीर आहे ते...

जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असे फडणवीस म्हणाले. आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली. ...