ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिटायर्ड आयएएस अधिकारी आणि नोएडा प्राधिकरणाचे माजी सीईओ यांच्या घरातून हिरे, सोनं, रोख रक्कम आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रं जप्त केली आहेत. ...
हे दोन्ही भाऊ अन्य साथीदार आणि नातेवाईकांसोबत अनेक फर्म, संस्था, कंपन्यांमध्ये भागीदार होते. याचा वापर गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यासाठी केला जात होता. ...