लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही - Marathi News | mumbai high court relief to shilpa shetty and raj kundra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही

ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ...

‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती - Marathi News | ed raid to dnyanradha and 1000 crore assets seized including mumbai beed jalna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती

आतापर्यंत सोसायटीची एकूण १०९७ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ...

ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान - Marathi News | shilpa shetty and raj kundra challenge to ed notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान

न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत गुरुवारी सुनावणी ठेवली आहे.  ...

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Former Team India captain Mohammad Azharuddin finally appears before ED | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मोहम्मद अजहरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात - Marathi News | ED raid on AAP MP sanjeev arora; Financiers are also in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात

सोमवारी सकाळीच ईडीच्या टीमने अरोरा आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत. ...

काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्... - Marathi News | haryana congress dharam singh chhoker son sikandar violated law was seen roaming outside despite being jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...

जेलमध्ये असूनही काँग्रेसचे आमदार धरमसिंह चोखर यांचा मुलगा सिकंदर हा हरियाणाच्या रस्त्यावर आलिशान कारमधून फिरताना दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

मोहम्मद अजहरुद्दीन हाजीर हो! पण त्यानं ईडीकडं वेळ मागितला; माजी खेळाडूवर गंभीर आरोप - Marathi News |   Former Team India player Mohammad Azharuddin has been summoned by ED in connection with black market in Hyderabad Cricket Association  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजहरुद्दीन हाजीर हो! पण त्यानं ईडीकडं वेळ मागितला; माजी खेळाडूवर गंभीर आरोप

मोहम्मद अजहरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल - Marathi News | MUDA Scam: ED books Karnataka CM Siddaramaiah, others after Lokayukta FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल

MUDA Scam : गेल्या आठवड्यात कर्नाटक लोकायुक्तांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. ...