लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

"फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो"; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर - Marathi News | "Give ED-CBI for just 3 hours, we will put everyone in jail"; Sanjay Singh faces anger in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो"; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्ला चढवला.  ...

ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा - Marathi News | Some ministers in the cabinet of the Mahayuti government are facing investigations central investigative agencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी चौकशीत अडकलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान; एका मंत्र्याच्या घरावरही पडलाय छापा

रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुती सरकारच्या ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. ...

महादेव अ‍ॅपची आणखी १३० कोटींची मालमत्ता जप्त; आजपर्यंत ११ जण अटकेत - Marathi News | another 130 crore worth of assets of mahadev app seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव अ‍ॅपची आणखी १३० कोटींची मालमत्ता जप्त; आजपर्यंत ११ जण अटकेत

याच प्रकरणात बॉलीवूडमधील काही कलावंतदेखील गुंतले असून त्यांचे जबाबही ईडीने यापूर्वी नोंदवले आहेत. ...

एचपीझेड ॲप कंपनीवर ईडीचे ११ ठिकाणी छापे; नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई - Marathi News | ED raids HPZ app company at 11 locations; Action in the country including Navi Mumbai, Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचपीझेड ॲप कंपनीवर ईडीचे ११ ठिकाणी छापे; नवी मुंबई, ठाण्यासह देशात कारवाई

एचपीझेड कंपनीने गुंतवणुकीसाठी स्वतःचे ॲप तयार केले होते व त्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अवास्तव व्याज देण्याची घोषणा केली. ...

नोकरीकांडाची आता ईडीकडून चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली गंभीर दखल - Marathi News | enforcement directorate ed now investigating goa job scam and union home ministry takes serious note | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरीकांडाची आता ईडीकडून चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली गंभीर दखल

तपासकामाच्या फाईल्स मागवल्या; पोलिसांचीही कसोटीच ...

"सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात - Marathi News | Gehana Vasisth reached ED office after summons said cooperate in the investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात

समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली होती. ...

फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी - Marathi News | ED begun the sale of attached properties worth over Rs 6 000 crore in Agri Gold ponzi scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी

पॉन्झी घोटाळ्यातील ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडीने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त - Marathi News | ED's big action in Malegaon hawala and money laundering case, 13.7 crores seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त

ईडीने भेसनिया वली मोहम्मद याला अटक केली आहे. बँकांतून पैसे काढून हवाला मार्फत पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  ...