लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल - Marathi News | enforcement directorate is crossing the line supreme court reprimands harsh words were given for violating the concept of federalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल

तामिळनाडूमधील मद्य घोटाळ्याचा तपास रोखत ईडीला नोटीस; मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याच्या कलमांचा कथित दुरुपयोग केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. ...

'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | Supreme Court on ED: 'Disrespect for the federal structure, ED is crossing all limits...', the Supreme Court said in 'this' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला 2 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. ...

सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप    - Marathi News | Sonia and Rahul Gandhi benefited from Rs 142 crore, ED alleges in court in National Herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, ईडीचा आरोप   

National Herald Case: नॅशनल हेराल्ड घोटाळ्या प्रकरणी ईडीने आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी वेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल ...

₹6,210 कोटींचा कर्ज घोटाळा; 'या' बँकेच्या माजी अध्यक्षाला ED ने घेतले ताब्यात - Marathi News | ₹6,210 crore loan scam; ED takes custody of former chairman of 'this' bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹6,210 कोटींचा कर्ज घोटाळा; 'या' बँकेच्या माजी अध्यक्षाला ED ने घेतले ताब्यात

न्यायालयाने 21 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ...

"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण - Marathi News | "I opposed the law brought by P Chidambaram,"; Sharad Pawar recalls PMLA Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली असंही शरद पवार म्हणाले. ...

गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..." - Marathi News | Sanjay Raut's call to Amit Shah before ED arrest; Angrily said, "Arrest me..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."

मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो असं राऊतांनी उत्तर दिले. त्यानंतर १० मिनिटांनी गृहमंत्री कार्यालयातून फोन आला, गृहमंत्रीजी बात करना चाहते है असं सांगितले.  ...

‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात - Marathi News | gujarat samachar owner bahubali shah in ed custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात

गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. ...

अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने - Marathi News | deputy director of urban planning has a fraud of 32 crore ed action seized 9 crore cash 23 crore gold | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने

महापालिका क्षेत्रातील ४१ बेकायदा इमारतींच्या विकासात सहभागी एका सिंडीकेटशी संबंधित कारवाईचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले. ...