म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Sukesh Chandrasekhar And Nirmala Sitharaman : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बराच काळ जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती दिली. ...
Walmik Karad : खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराड यांना आलेली ईडीची नोटीस दाखवली आणि त्यांच्यावर त्यावेळीच कारवाई का झाली नाही?, असा सवाल केला. ...
बेटिंग आणि अवैधरीत्या प्रक्षेपण केल्याप्रकरणी प्रथम अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली होती. मात्र, या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला. ...