महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने मंगळवारी (दि़ ३०) मुरारीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकाने नागरिकांनी घरासमोर केलेले ओट्यांचे अतिक्रमण काढले़ तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळील सभामंडपही जमीनदोस्त करण्यात आला़ ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्रतर्फे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्र कार्यक्षेत्रातील पूर्व नागपुरातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील १० अनधिकृत ...
कोन गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अतिक्र मणावर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारत काही दुकाने तोडली. मात्र, या वेळी ग्रामस्थ एकवटल्यानंतर कारवाईबाबत अपिल दाखल केले असल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात ...
कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आली.आजपर्यंतची भोसरीतील शुक्रवारी करण्यात आलेली कारवाई सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे. ...
फुटाळा तलावाच्या पूर्वेकडील जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे. ही जागा विकसित करण्याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्यात २०१० मध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार तलाव परिसरात २२ किओक्स उभारण्यात आले होते. मात्र २० ...