लक्ष्मीनगर, बजाजनगर हा भाग शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखण्यात येतो. या भागात सकाळी व सायंकाळी ‘वॉक’ला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र बजाजनगर चौक ते आठरस्ता चौक या मार्गाला लागलेल्या अतिक्रमणाच्या ग्रहणामुळे या रस्त्यावरून सायंकाळी तर चालणेदेख ...
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्रने मागील काही महिन्यांपासून नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी पूर्व नागपुरातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले. ...
शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अतिक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. नगरपालिकेने जाहीर प्रगटनाद्वारे इशारा दिल्यानंतर तर अतिक्रमणाचा वेग वाढल्याचेच चित्र आहे. ...
पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला ...
महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
शहरातील आर्णी मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामात अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झाला होता. बांधकाम विभागाच्या कारवाई विरोधात अतिक्रमणधारकाने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या बाजूने निकाल दिला. ...