मालेगाव शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे. ...
‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने वन विभाग वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आला. अतिक्रमणे नियमित करून भाडेपट्टा ...
२९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेल्या व नवीन सर्वेक्षणानंतर ‘ब’ गटात समावेश करण्यात आलेल्या १२१ अनधिकृत धार्मिकस्थळांना एक महिन्यात हटविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला. तसेच, आता रोड व फुटपाथ ...
गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथ ...
वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवरील कृषी महाविद्यालया लगतच्या फूटपाथवर अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या दुकानांचा शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सफाया केला. सुमारे आठ दुकानदारांनी पक्के बांधकाम करून अवैध दुकाने बनवली होती. ती सर्व जमीनदो ...