नाशिक- महापालिकेच्या वतीने सराफ बाजारातील बेकायदा बांधकाम प्रकरणी सुमारे दोनशे व्यवसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासंदर्भात आज सराफ व्यावासियांच्या शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी (दि.९) भेट घेतली आणि त्यांना कार ...
अतिक्रमण हटविणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी केली. यावरून दटके-गुडधे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ...
१२ मीटरहून अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील संपूर्ण अतिक्रमण काढा , ही कारवाई महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तरित्या करावी. अशी शिफारस अतिक्रमण निमूलन समितीने केली आहे. ...
इंग्रज काळापासून सर्व्हे नंबर १२६ ची जागा गुजरी बाजार म्हणून ओळखली जाते. कालांतराने सदर सर्व्हे नंबर १२६ ची जवळपास सात एकर जमीन जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. तेव्हापासून जिल्हा परिषदेद्वारे पूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमाने आणि आता नगरपंचायत ...
वसंत मेडिकलसमोरील मंत्री मार्केट रस्त्यावरसुद्धा फळविक्रेत्यांनी पुष्कळ दिवसांपासून दुकाने थाटलेली आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादात काही दिवसांपूर्वी दुकान जाळण्यात आले होते. तथापि, पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमिकांनी ताबा घेतला होता. या सर्व जागा जेसी ...