जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाचे अधिक्षक पुरातत्व यांनी महापालिकेला १४ डिसेंबर २०१९ रोजी जयराज कमलाकर पांडे यांनी केलेले अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले होते. ...
दरदिवसाला महामंडळाच्या शेकड़ो बसेस, ऑटो, शहर बसेस खासगी वाहने, दुचाकींची या मार्गावरून सतत वर्दळ असते. बडनेरा, साईनगर, गोपालनगर, सातुर्णा या भागातून अमरावती शहरात नोकरी व्यवसाय व इतर कामकाजानिमित्त मोठ्या संख्येत लोक ये-जा करतात. पर्यायाने वाहनांची ...
राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचा ...
यवतमाळ शहरातील आंबेडकरनगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे ...
या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून या ...
शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अ ...