लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण, मराठी बातम्या

Enchroachment, Latest Marathi News

तुमसर शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा अन्यथा थेट हकालपट्टी; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा - Marathi News | Remove encroachments on railway land in Tumsar city within seven days or face immediate eviction; Railway administration warns | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा अन्यथा थेट हकालपट्टी; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा इशारा : तुमसर शहरातील अतिक्रमण हटणार ...

वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer action on 169 illegal constructions in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा

या कारवाईमुळे परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या तक्रारींना आळा बसण्याची शक्यता आहे. ...

प्रत्येक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामांना नोटिसा द्या; मनपा प्रशासकांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Issue notices to unauthorized constructions in every colony; Municipal Administrator orders officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रत्येक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामांना नोटिसा द्या; मनपा प्रशासकांचे अधिकाऱ्यांना आदेश

शहरात प्लॉट खरेदी करून राजरोसपणे अनधिकृत बांधकाम करण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये तयार झाला. ...

पाथरीतील बहुचर्चित बाबा टॉवर अतिक्रमण प्रकरणी 'एसआयटी' स्थापन; दुर्राणींच्या अडचणीत वाढ - Marathi News | 'SIT' formed in the much-discussed Baba Tower encroachment case in Pathri; Former MLA Durrani's troubles increase | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीतील बहुचर्चित बाबा टॉवर अतिक्रमण प्रकरणी 'एसआयटी' स्थापन; दुर्राणींच्या अडचणीत वाढ

बाबा टॉवरची मालकी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची असून त्यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणांविरोधात ‘बुलडोझर’; ‘जीआयएस’द्वारे आढावा - Marathi News | Bulldozers against encroachments on Waqf Board lands; Review through GIS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणांविरोधात ‘बुलडोझर’; ‘जीआयएस’द्वारे आढावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेसोबत वक्फ बोर्डातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. ...

‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | MMRDA appoints officers to crack down on unauthorized constructions within 'their' area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

...त्यातून मुंबई शहरासह कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, पालघर आणि अलिबाग भागांतील एमएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना आळा बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ...

नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार - Marathi News | Tension during protest for road widening in Naregaon; Police resort to lathicharge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार

नारेगावात व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला मारहाण, पोलिसांनी लाठीमार करून जमावास पिटाळले ...

पकडा गया वो चोर अन् बाकीचे मात्र साव - Marathi News | Mumbai high court about encrhoachment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पकडा गया वो चोर अन् बाकीचे मात्र साव

महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात. ...