लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..." - Marathi News | Mallika Sherawat talks about her bold scenes with Imran Hashmi in murder directed by mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..."

'मर्डर' मधले ते सीन्स शूट करताना थोडं विचित्र वाटलं... ...

शूटिंगदरम्यान Emraan Hashmiला झाली दुखापत, मानेला झालेली जखम पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Emraan Hashmi was injured during the shooting, fans were shocked to see the wound on his neck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगदरम्यान Emraan Hashmiला झाली दुखापत, मानेला झालेली जखम पाहून चाहते झाले हैराण

Emraan Hashmi : इमरान हाश्मीचा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाला. बॉलिवूड अभिनेत्याच्या मानेला दुखापत झाली आहे. ...

"माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स लागताच...", इमरान हाशमीने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया - Marathi News | emraan hashmi revealed that how his family reacted watching bold scenes in his movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स लागताच...", इमरान हाशमीने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया

सिनेमातील इमरानचे बोल्ड सीन्स बघताना त्यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबाबत पहिल्यांदाच अभिनेत्याने भाष्य केलं आहे. ...

चित्रपटात इंटिमेट सीन कसे शूट होतात ? 'सीरियल किसर' इमरान हाश्मीने सांगितली पडद्यामागची परिस्थिती - Marathi News | 'Serial Kisser' Emraan Hashmi on shooting of intimate scenes and Liplock Scenes in hindi movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटात इंटिमेट सीन कसे शूट होतात ? इमरान हाश्मीने सांगितली पडद्यामागची परिस्थिती

अभिनेता इमरान हाश्मी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ...

Salman Khan : सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो ? इमरान हाश्मीने खरं काय ते सांगून टाकलं - Marathi News | Emraan Hashmi reacts to rumors of Salman Khan reaching late on set says Salman Khan has his own schedule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan : सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो ? इमरान हाश्मीने खरं काय ते सांगून टाकलं

सिनेमाच्या सेटवर सलमान खान हा कायम उशिरा येतो ? इमरान हाश्मी म्हणाला... ...

ऐश्वर्याबद्दल केलेल्या 'त्या' विधानाची इमरान हाशमीला वाटतेय लाज, म्हणाला- "मला तिची माफी मागायची आहे" - Marathi News | emraan hashmi felt guilty for comparing aishwarya rai bachchan with plastic said i want to appologise her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याबद्दल केलेल्या 'त्या' विधानाची इमरान हाशमीला वाटतेय लाज, म्हणाला- "मला तिची माफी मागायची आहे"

इमरान हाशमीला मागायची आहे ऐश्वर्या रायची माफी, KWK मध्ये अभिनेत्रीवर केलेली कमेंट ...

"तिला पुरस्कार मिळणं बंद झालंय म्हणून.."; इमरान हाश्मीने कंगना रणौतवर साधला निशाणा - Marathi News | Emraan Hashmi slam actress Kangana Ranaut and award shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला पुरस्कार मिळणं बंद झालंय म्हणून.."; इमरान हाश्मीने कंगना रणौतवर साधला निशाणा

इमरान हाश्मीने कंगना रणौतच्या एका वक्तव्यावर टीका केली असून पुरस्कार सोहळ्यांवर त्याचं थेट मत व्यक्त केलंय (emraan hashmi, kangana ranaut) ...

बॉलिवूडमधील "सिरियल किसर" इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- "माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष..." - Marathi News | emraan hashmi talk about his serial kisser image in bollywood said i dont blame audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील "सिरियल किसर" इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- "माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष..."

'मर्डर' या सिनेमात इंटिमेट सीन देऊन इमरान हाशमी प्रसिद्धीझोतात आला होता. बॉलिवूडचा "सिरियल किसर" अशी त्याची ओळख बनली. आता पहिल्यांदाच इमरान हाशमीने त्याच्या या इमेजबद्दल भाष्य केलं आहे.  ...